पदवीधर उमेदवारांना टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स येथे नोकरीची सुवर्णसंधी। TCIL Recruitment 2024
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड येथे महाव्यवस्थापक (E7)/सहायक महाव्यवस्थापक (E-4 स्केल)/व्यवस्थापक (E-3 स्केल)/ उपव्यवस्थापक (E-2 स्केल) पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे.
एकुण जागा/Total Post –10 जागा
पदाचे नाव – महाव्यवस्थापक (E7)/सहायक महाव्यवस्थापक (E-4 स्केल)/व्यवस्थापक (E-3 स्केल)/ उपव्यवस्थापक (E-2 स्केल)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
वयाची अट –56 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत –ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लि., TCIL भवन, ग्रेटर कैलास -I, नवी दिल्ली – 110048
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लि., TCIL भवन, ग्रेटर कैलास -I, नवी दिल्ली – 110048
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2024