युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Union Bank Of India Recruitment 2024

 

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Union Bank Of India Recruitment

 2024



युनियन बँक ऑफ इंडिया  येथे आर्थिक साक्षरता क्रेडिट सल्लागार पदांच्या  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 07 दिवस आहे.

पदाचे नाव – आर्थिक साक्षरता क्रेडिट सल्लागार

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

वयाची अट  – 35 – 64 वर्षे

अर्ज फी  – 1000/-

अर्ज करण्याची  पद्धत –  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • प्रादेशिक प्रमुख, युनियन बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, SCO-89, पहिला मजला हॉटेल लाझिझ जवळ, हिस्सार-125001
  • युनियन बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय गुंटूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 दिवस

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.