हवाई दल शाळा पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी। Air Force School Pune Recruitment 2024

 

हवाई दल शाळा पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी। Air Force School Pune Recruitment

 2024



हवाई दल शाळा  येथे  अर्धवेळ प्रशिक्षक पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.मुलाखतीची तारीख 19 जून 2024 आहे.

    पदाचे नाव अर्धवेळ प्रशिक्षक
      शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
        वयाची अट   21 – 50 वर्षे

            नोकरी ठिकाण  पुणे 
              निवड प्रक्रिया – मुलाखती
                अर्ज करण्याची शेवटची तारीख  19 जून 2024

                अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.