ATS मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी|ATS Mumbai Recruitment 2024

 

ATS मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी|ATS Mumbai Recruitment 2024





ATS मुंबई येथे कायदेशीर सल्लागार, कायदा अधिकारी श्रेणी – A  पदांच्या  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.सदर भरतीचा  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024  आहे.

    पदाचे नाव  कायदेशीर सल्लागार, कायदा अधिकारी श्रेणी – A
      शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार  असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
        वयाची अट   60 वर्षे 
          अर्ज करण्याची पद्धत   ऑफलाईन
            अर्ज पाठविण्याचा पत्ता पोलीस अधीक्षक (गुप्तचर) दहशतवाद विरोधी पथक, एम.एस., मुंबई
              अर्ज करण्याची शेवटची तारीख  21 जून 2024

              अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

              Post a Comment

              0 Comments
              * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.