बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Maharashtra Recruitment 2024
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये डायरेक्ट सेलिंग एजंट्स (D.S.A.) (रिटेल लोनकरिता), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.सदर भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा