पुण्यात बँकेत नोकरी शोधताय ?चला लगा तयारीला -बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पुण्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Maharashtra Recruitment 2024

 

पुण्यात बँकेत नोकरी शोधताय ?चला लगा तयारीला -बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पुण्यामध्ये  नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Maharashtra Recruitment

 2024



बँकेत नोकरी तीही राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी म्हणजे तर दुग्ध शर्करा योगच आजकाल बँक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण होत आहे . तर अशीच एक संधी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत उपलब्ध झाली आहे .  
बँक ऑफ महाराष्ट्र  मध्ये व्हॉलीबॉल पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.सदर भरतीचा  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.चला तर विचार कसला करताय लगा तयारीला आणि या संधीचा घ्या फायदा करून . 

एकूण जागा /Total Post   12 जागा
    पदाचे नाव  व्हॉलीबॉल

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन
            वयाची अट   18 – 25 वर्षे
              अर्ज पाठविण्याचा पत्ता   जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
                अर्ज करण्याची शेवटची तारीख  08 जुलै 2024 

                नोकरीचे ठिकाण :- पुणे 
                अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

                #BankOfMaharashtraRecruitment2024

                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.