IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 9995 पदांची मेगा भरती|IBPS RRB Recruitment 2024

 

IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 9995 पदांची मेगा भरती|IBPS RRB Recruitment 2024









 (IBPS) द्वारे  ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) च्या  9995 रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात 7 जून 2024 रोजी  प्रकाशित करण्यात येणार आहे .  या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतील. या भरती बद्दलची पूर्ण माहिती आणि रिक्त पदांचा तपशील लवकरच महाभरती वर आम्ही अपडेट करू. तसेच लक्षात ठेवा, ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे

एकुण जागा /Total Post   9995 जागा 
    पदाचे नाव  कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या  
          फी –
          • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु. 850/-
          • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 175/-
            अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन

                अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024

                अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 





                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.