महिला व बाल विकास विभाग,पुणे येथे काम करण्याची सुवर्णसंधी| WCD Pune Recruitment 2024

 

महिला व बाल विकास विभाग,पुणे येथे काम करण्याची सुवर्णसंधी| WCD  pune Recruitment

 2024



महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे “समिती सदस्य” पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून  अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे. 

पदाचे नाव  समिती सदस्य

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या  

नोकरी ठिकाण  पुणे

अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता   आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, 28 राणीची बाग, जुन्या सरकीत घराजवळ, पुणे-1.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 ऑगस्ट 2024

अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या  :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.