अॅंटी करप्शन ब्यूरो मध्ये (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) नोकरीची सुवर्णसंधी |Anti Corruption Bureau Recruitment 2024
एकुण जागा /Total Post :-8 जागा
- पदाचे नाव – विधि अधिकारी गट-ब
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2024
- अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या -येथे Click करा