IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी |IDBI Bank
Recruitment 2024
एकुण जागा \Total Post -600 जागा
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (JAM), कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 20 – 25 वर्षे
- अर्जाची फी –
- इतर सर्व उमेदवार – रु. 1050/-
- SC/ST/PwBD उमेदवार – रु. 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा