RBI मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी| RBI Recruitment 2024

 

RBI मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी| RBI Recruitment

 2024



    एकुण जागा /Total Post  – 04 जागा


    • पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार (MC)

    • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
     
    • नोकरी ठिकाण – मुंबई
     

    • अर्ज करण्याची पद्धती  ऑफलाईन

    • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शाहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400001

    • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.