स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| SBI Recruitment
2024
- पदाचे नाव – लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 20 – 28 वर्षे
- अर्ज फी –
- General/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी – Rs. 750/
- SC/ ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 07 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2024
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा