युको बँकेत 318 पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी।UCO Bank Recruitment 2025
एकूण जागा /Total Post – 250 जागा
- पदाचे नाव – स्थानिक बँक अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट दया
- वयाची अट – 20 ते 30 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज फी –
- SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी - Rs. 175/-
- इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी -Rs. 850 /-
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट दया:-येथे Click करा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2025