बँक ऑफ इंडिया मध्ये ‘विशेष सुरक्षा अधिकारी’ | Bank Of India Recruitment 2025

 

बँक ऑफ इंडिया मध्ये ‘विशेष सुरक्षा अधिकारी’  | Bank Of India Recruitment

 2025




एकूण जागा /Total  – 10 जागा

  • पदाचे नाव –  विशेष सुरक्षा अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
  • वयाची अट  – 25 – 40 वर्षे
  • अर्ज फी  –
    • सामान्य आणि इतर प्रगर्गातील उमेदवारांसाठी:-  रु. 850/- 
    • अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- रु. 175 /- 
  • अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 फेब्रुवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2025
  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 
  • Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.