सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Central Bank Of India Recruitment
2025
एकूण जागा /Total Post :-1000 जागा
- पदाचे नाव – मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट
- वयाची अट :– 20–30 वर्षे
- अर्ज फी –
- सामान्य / आर्थिकदृष्ट्या कमकुवत / इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 750/-
- अनुसूचित जाती / जमाती / अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 150/-
- अर्ज करण्यासाठी पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट :-येथे Click करा