जनसेवा सहकारी बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Janaseva Sahakari Bank Pune Recruitment 2025

 

जनसेवा सहकारी बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Janaseva Sahakari Bank Pune Recruitment 2025



  • पदाचे नाव – आयटी एक्झिक्युटिव्ह, जनरल मॅनेजर, चीफ कम्प्लायन्स ऑफिसर (सीसीओ), बोर्ड असिस्टंट

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • नोकरी ठिकाण –पुणे 

  • वयाची अट  –
    • जनरल मॅनेजर, चीफ कम्प्लायन्स ऑफिसर (सीसीओ) – 50 वर्षे
    • आयटी एक्झिक्युटिव्ह, बोर्ड असिस्टंट – 35 – 40 वर्षे
  • अर्ज करण्याची  पद्धत ऑनलाईन (ई-मेल)

  • ई-मेल पत्ता – personnel@janasevabankpune.in

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –27 फेब्रुवारी 2025

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.