जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Jijamata Shikshan Prasarak Mandal Pune Recruitment 2025
एकुण जागा /Total Post – 98 जागा
- पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक शिक्षक, नृत्य आणि संगीत शिक्षक, भौतिक संचालक, व्याख्याते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, अकाउंटंट, ऑपरेटिंग सिस्टम, डेटा ऑपरेटर, ग्रंथपाल, जनसंपर्क अधिकारी, रजिस्ट्रार ऑफिस अधीक्षक आणि इतर विविध पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता - जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे, महाराष्ट्र, पिन 413103.
- मुलखातीची तारीख – 02 आणि 09 मार्च 2025
- अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा