रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2025
एकुण जागा /Total Post - 188 जागा
- पदाचे नाव – प्राप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, कराड ता- कराड जि-सातारा पिन कोड-415124.
- मुलाखतीची तारीख – 16 फेब्रुवारी 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा