विद्या सहकारी बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Vidya Sahakari Bank Pune Recruitment 2025

 

विद्या सहकारी बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Vidya Sahakari Bank Pune Recruitment  2025









एकुण जागा /Total Post  – 21 जागा

  • पदाचे नाव –  मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, अधिकारी, असोसिएट्स

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • नोकरी ठिकाण – पुणे 

  • वयाची अट  – 30– 55 वर्षे

  • अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

  • अर्ज सादर करण्याचा पत्ता –  विद्या सहकारी बँक लि., एस. नं. 1355, प्लॉट नं. 72, नातूबाग, शुक्रवार पेठ, पुणे-411 002

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2025 

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.